चालू घडामोडी | Current affairs in marathi 14 and 15 January 2022

चालू घडामोडी १४ आणि १५ जानेवारी २०२२ | Current affairs in marathi 14 and 15 January 2022  


१४ जानेवारी / सकाळचे बातमी अपडेट| Current affairs in marathi 14  January 2022


📣 आता विद्यापीठातूनच दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण मिळणार - महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून याबाबतची माहिती देण्यात आली 

📣 मी माळकरी असल्यानं मला कोरोना झाला नाही , आता कोरोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे - इंदुरीकर महाराजांचे विधान

📣 MPSC च्या गट क परीक्षेचा अर्ज करण्यासाठी काल अखेरचा दिवस होता - वेबसाईट डाऊन असल्यानं अनेकांनाअर्ज करता आला नाही - त्यामुळे आयोगाने अर्ज करण्यास ,19 जानेवारीपर्यंत अर्ज मुदतवाढ दिली 

📣 सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन - कोरोनाला आळा घालण्याची आवश्यकता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती 

📣 राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला - काल दिवसभरात  46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण सापडले 

📣 मराठी पाट्यांच्या निर्णयावर ,बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच अधिकार आहे - राज ठाकरेंची प्रतिक्रिया

📣 राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला - दरम्यान कोणत्या मंत्र्याच्या घराला कोणते नाव असेल - याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ 


🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये


 मोठी बातमी ! आता रस्त्यांसाठी जमीन गेली ,तर मोबदला कमी मिळणार - प्रत्येकाने वाचा


📌 राज्यातील महामार्गांसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित झाल्यास - त्यासाठी मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला - 

📣 शुक्रवारी १४ जानेवारीला यासंदर्भातला अधिकृत जीआर जाहीर झाला आहे 

💁‍♂️ पहा कसा आहे जीआर ?

● हे आपण व्यवस्थित समजून घेऊ , सुरवातीला समजून घ्या - राज्य सरकारने महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मोबदला देण्याच्या - गुणक मध्ये बदल केला आहे  - त्यामुळे आता जमीन धारकाचा मोबदला अर्धाच होईल - 

● राज्याच्या महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, आता भूखंड धारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांसाठी कृषी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के - 

● आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल - तसेच आता सर्व प्रकारच्या भूखंडाचा मोबदला निश्चित करताना रेडीरेकनरचे दरसुद्धा 20 टक्के कमी करण्यात आलेत

● शेतकऱ्यांसाठी तसेच सर्व जमीन धारकांसाठी -  हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 


 १५ जानेवारी / सकाळचे बातमी अपडेट | Current affairs in marathi 15 January 2022


📣 राज्यात अनेक भागांत तापमान किमान 0 डिग्री झालं आहे - राज्यात पुढील 2-3 दिवस थंडीचा जोर असाच कायम राहणार - असे हवामान विभागाने सांगितले 

📣 यापुढे आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असतील - नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा - 

📣 तसे किती आसनी वाहनांमध्ये  , किती  एअरबॅग अनिवार्य असतात - याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  

📣 विठ्ठल मंदिराचा गाभारा आणि चौखांबी येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसवण्याचा विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

📣 18 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी असेल - 

📣 ही सावर्जनिक सुट्टी शासनाच्या शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही लागू असेल 

📣 फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील - असे शिक्षण विभागाकडून स्पस्ट करण्यात आले  - 

📣 यानुसार दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होईल - तर बारावीची लेखी परीक्षा  4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे.


😱 1 एप्रिलपासून वाहन नोंदणीच्या दरात बदल ! - कसे असतील नवे दर


⏲️ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या नव्या अधिसूचनेत - नवीन वाहनांची नोंदणी व जुन्या नोंदणीच्या नूतनीकरणाचे सुधारित दर जाहीर झालेत - हे  नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू येतील

💁‍♂️ पहा कसे असतील नवे दर ?

🔰 दुचाकी वाहनासाठी -

 नव्या तरतुदींनुसार 1 एप्रिलपासून - नवीन मोटारसायकल नोंदणी शुल्क तीनशे रुपये - तर जुन्या मोटारसायकलीच्या नोंदणीच्या नूतनीकरणाचे शुल्क एक हजार रुपये असेल 

🔰 चारचाकी वाहनासाठी - 

यामध्ये नवीन चारचाकी वाहनाचे नोंदणी शुल्क सहाशे रुपये -  तर जुन्या चारचाकीचे पाच हजार रुपये असेल 

🔰 तीनचाकी वाहनासाठी -  

नवीन तीनचाकी तसेच ऑटोरिक्षाच्या नोंदणीचे शुल्क सहाशे रुपये असेल - तर याच जुन्या वाहनाचे शुल्क दोन हजार असेल - तसेच अवजड माल आणि प्रवासी वाहनाच्या नोंदणीचे ,  शुल्क एक हजार पाचशे रुपये असेल.

🔰 1 एप्रिलपासून - 

 वाहन नोंदणीच्या दरात बदल होतील - हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा  


💁‍♂️ बँक खात्यात फ्रॉड झाल्यास येथे करा तक्रार ! - जाऊन घ्या महत्वाचे अपडेट


🧐 बँक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा असल्यास आपण 155260 या हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता 

😇 तसेच कॉल करून कोणत्याही घटनेची तक्रार नोंदविली जाऊ शकते - असे केंद्र सरकारने सांगितले 

💁‍♂️ जाणून घ्या याविषयी सविस्तर

🔰 केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार -

 या हेल्पलाईन आणि त्याच्या रिपोर्टिंग प्लॅटफॉर्ममध्ये - स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे 

🔰 याव्यतिरिक्त - 

पेटीएम, फोनपे, मोबीक्विक, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या पेमेंट आणि वॉलेट प्लॅटफॉर्मचा सुद्धा समावेश आहे 

🙂 दरम्यान केंद्र सरकारने दिलेली

 - हि माहिती सर्व नागरिकांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा  

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉  https://www.maazinukari.com/